Colombo and Return to Home Mumbai


Advertisement
Sri Lanka's flag
Asia » Sri Lanka
December 10th 2016
Published: July 6th 2017
Edit Blog Post

Geo: 6.93194, 79.8478

१०.१२.२०१६

सकाळी कोलंबो शहर बघण्यास निघालो.आज एअर वे ची लक्ष्मीता हॉटेल वर भेटायला आली होती. कोलंबो फिरवण्यास गाडी जरा उशीराच आली. कोलंबो शहर गाडीतूनच फिरवले. १० डिसेंबर हा दिवस Violence Day म्हणून मनावतात. त्याची तयारी स्मारकावर चालू होती. बुद्ध मंदिर जवळून पहायची इच्छा होती. पण पार्किंग नाही म्हणून बाद. जेवण व शॉपिंग साठी उतरलो. काही खास वाटले नाही. परत गाडीत बसून एअरपोर्ट ला गेलो. फारच लवकर आलो होतो. ५ वाजता. विमान ११.५० चे होते. पण त्यांनी आत घेतले. विमानतळावर ही काही खास दिसले नाही. जे होते ते फार महाग वाटत होते. टाइमपास करून विमानात बसलो.विमान वेळेत होते. ११.१२.२०१६ ला पहाटे ४ वाजता घरी पोहोचलो.Additional photos below
Photos: 8, Displayed: 8


AdvertisementTot: 0.148s; Tpl: 0.012s; cc: 9; qc: 46; dbt: 0.0859s; 1; m:domysql w:travelblog (10.17.0.13); sld: 1; ; mem: 1.1mb